"plz जरा error बघता का " म्हनत एक सुंदरी आली
बघताच तिच्याकडे मात्र माझी wicket उडाली
लुक लुक ने तिच्या डोळ्यांचे अन चेहरा तिचा तो हासरा
कधी नव्हे तो आज error इतका सुंदर भासला
लागे आणखीनच सुंदर program चे error निघता
error च्या बदले सहवास,सौदा काही वाईट नव्हता
लागली मनामध्ये प्रेमाची पालवी फुटाया
आता लागलो मी रोज तिचे error काढाया
बसत असू आम्ही आज काल canteen ला वेगळे
जळत असती माझे सखे सोबती पलीकडे
भीती कसली आज ह्या ऐरावताला
आज भुंकती ते श्वान ह्या मिजाशाला
पडता पाऊस आज दुख दाटून आले
संपता project प्रेमही ते संपले
सुखात परत बसता आज ह्या श्वानांन मध्ये
समोरच्या ऐरावताच्या मिजासा नंतरचे मज दुख दिसे....

सही है...
ReplyDeleteसत्य घटनेवर आधारित??